गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का?

1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. अशा वेळी मासिक पाळीच्या वेळी महिलांनी लस घेऊ नये किंवा गरोदरपणात लस घेऊ नये असे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत महिलांनी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करत आहेत अपोलो क्लिनिकच्या स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉ. अर्चना साळवे.
11 views0 comments